आयकॉन शिरीष बोराळकर

औरंगाबाद आणि महाराष्ट्राच्या विकासात असाधारण योगदानाबाद्दल त्यांना पुढील पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.

  • मराठवाडा भूषण पुरस्कार
  • औरंगाबाद पर्ल पुरस्कार

त्याशिवाय त्यांना

  • ज्वेल ऑफ इंडिया (उद्योगरत्न) पुरस्कार - व्यवसायवृद्धी आणि नैपुण्याबद्दल.