शिरीष बोराळकर हे भारतीय जनता पार्टीशी संबंधित राजकीय नेते आहेत. हे अष्टपैलू व्यक्तिमत्व राजकारण, क्रिडा, पत्रकारिता आणि व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत यशस्वी ठरले आहे. व्यक्तिशः, आपली मते प्रामाणिकपणे आणि खुलेपणाने मांडणारे आणि प्रशंसा झाली तर तिला दिलखुलास स्मिताने दाद देणारे हे आनंदी व्यक्तिमत्व आहे. राजकीय क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून ते सक्रीय आहेत आणि भाजपामध्ये विविध राजकीय पदांद्वारे जनतेच्या तसेच देशाच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.

भाजपा महाराष्ट्राचे अधिकृत प्रवक्ते.
औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष.
औरंगाबाद प्लेयर्स डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष.
औरंगाबाद आमतुरे युवा क्रिएटिव्ह क्लबचे अध्यक्ष.
औरंगाबाद नवरात्र महासंघाचे संस्थापक अध्यक्ष.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे कार्यरत उपाध्यक्ष.
मा. औरंगाबाद जिल्हा महिला क्रिकेट संघटनेचे सचिव.
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव
औरंगाबाद जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे जीवन सदस्य.
श्री समर्थ नगर राम मंदिर, औरंगाबादचे जीवन सदस्य.

शिरीष बोराळकर

शिरीष बोराळकर यांच्याबद्दल

राजकीय नेते शिरीष बोराळकर

उच्चशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेले शिरीष लहान वयापासून महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांचा खेळांकडे असलेला कल आणि त्यांच्यातील नेतृत्वाची प्रतिभा लक्षवेधी होती. ते विविध उपक्रमांमध्ये पुढाकार घेत आणि त्यांच्या समाजिक जाणिवा अतिशय प्रखर होत्या.

अधिक वाचा
उद्योजक शिरीष बोराळकर

शिरीष यांच्याकडे पाच इंडस्ट्रीजचा कार्यभार आहे, ज्यात युनिव्हर्सल प्रोफायलॅक्टिक प्रा. लि., रेणुका इंडस्ट्रीज, रेडोलेन्स केअर प्रा. लि., ऐश्वर्या कंस्ट्रक्शन आणि साक्षी एंटरप्रायजेस यांचा समावेश आहे. त्यांना मराठवाड्यात ५०० हून अधिक तरुणांना रोजगार देता आला

अधिक वाचा
क्रीडापटू आणि प्रशिक्षक शिरीष बोराळकर

क्रीडाक्षेत्रातील कामगिरी आणि क्रीडासंघटन क्षेत्रातील योगदानाबाद्दल शिरीष यांना महाराष्ट्र शासनाने १९९७ मध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविले आहे. महाराष्ट्रात क्रिडापटूंना दिला जाणारा तो सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.

अधिक वाचा
संघटक शिरीष बोराळकर

शिरीष बोराळकर हे औरंगाबाद नवरात्र महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी औरंगाबाद परिसरातली सर्व नवरात्र संघटनांना एकत्र आणून दांडिया आणि गरबा यासाठी सुविधापूर्ण आयोजन करण्यात पुढाकार घेतला. सांस्कृतिक उपक्रमांचे क्षेत्र त्यांच्या पसंतीचे राहिले आहे.

अधिक वाचा
आणीबाणी क्रमांक

कोणत्याही प्रश्न असल्यास या क्रमांकांवर डायल करा

कोणत्याही माहितीसाठी

8806601570


बातमी